वैनगंगा नदीच्या तिरावर गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयावर संदीप कदम यांच्या हस्ते जलपूजन

भंडारा : शासनामार्फत 16 ते 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे अध्यक्षतेखाली व मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प जलसंपदा...

लोक अदालत : महावितरणच्या 121 प्रकरणांचा निपटारा; ₹15.80 लाखांची थकबाकी वसुली

गोंदिया : महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने महावितरणने थकीत दारांना नोटीस देऊन लोक अदालत मध्ये प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. लोकअदालतमधून महावितरणच्या एकूण...

पाण्याचा काटकसरीने वापर करा- CEO अनिल पाटील

जलजागृती सप्ताहाची जिल्हास्तरीय कार्यशाळा गोंदिया, ता. 16 : पाणी हे जीवन आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. भुगर्भातील पाण्याचा मोठया प्रमाणात उपसा होतो. त्याचे दुरगामी परिणाम येणाऱ्या...

शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास शाळांची मान्यता काढणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

राज्यात दहावीची परीक्षा सुरु आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे.बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याची घटना समोर आली....

नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ, गोंदिया 39 अंशावर

नागपूर : मार्चच्या मध्यातच नागपुरात भीषण उष्णतेने हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसाचे कमाल तापमान ३९.६ अंश नाेंदविण्यात आले. २४ तासांत पारा २.४ अंशांनी वाढला आहे....

चुलबंद मध्यम प्रकल्प गोंदिया येथे जल पूजन करून जलजागृती सप्ताहाला जिल्ह्यात प्रारंभ

चुलबंद मध्यम प्रकल्प गोंदिया येथे जल पूजन करून जलजागृती सप्ताहाला जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला आहे.