गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
हिंगोली 15: जिल्ह्यातील पंचायत समिती औंढा नागनाथचे गटविकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिल्लारी(वय 56) यांना आज 15मार्च रोजी 5 हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...
फॅम टूरच्या प्रतिनिधींची बोदलकसाला भेट ,नागझीरा व्याघ्र प्रकल्प येथे जंगल सफारीचा आनंद
महिलांनो, कॅन्सर स्क्रिनिंग करा : जिल्हाधिकारी नयना गुंडे
गोंदिया : जागतिक महिला दिनानिमित्त केटीएस जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पचे उदघाटन गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून...
जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार निकृष्ठ दर्जाचे
गोंदिया 15- गोंदिया तालुका येथील जिल्हा परिषद शाळा, चंगेरा येथे धक्कादायक प्रकरण समोर आले. आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या आठच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण...
गोंदिया: शिकाऊ डॉक्टरचा रुग्ण तरुणीवर बलात्कार; घटनेने खळबळ
गोंदिया : एमबीबीएसची पदवी घेतल्यावर ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या २६ वर्षांच्या डॉक्टरने २२ वर्षीय रुग्ण तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस...
‘शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवणार; पुढील तीन महिने वीज पुरवठा खंडीत होणार नाही’
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या विज बिलाबाबत महत्वाची घोषणा केली. मागच्या कित्येक महिन्यापासून कृषीपंपाच्या विज बिल माफ करण्याबाबत सरकारकडे मागणी...