कालव्याच्या दुरुस्ती व रोड रस्ते बांधकामासाठी ५५ कोटी रुपयांची निधी मंजूर
■ राज्याच्या अर्थसंकल्पनात आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नाला यश देवरी २४: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील वाघ प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सिरपूरबांध, पुजारीटोला व कालीसराड धरणातील उजवा व डाव्या...