भर्रेगांव ग्रामपंचायत प्रथमच अंगणवाडीच्या बालकांना गणवेश वाटप

देवरी ◼️तालुक्यातील भर्रेगांव ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. हा उपक्रम ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे. भर्रेगांव ग्रामपंचायत प्रथमच अंगणवाडी बालकांना गणवेश...

जिप शाळेच्या चार वर्ग खोल्या जळून खाक

आमगाव◼️स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीतील पोषण आहार शिजविणार्‍या स्वयंपाकगृहासह चार वर्ग खोल्या जळून खाक झाल्या. ही घटना 24 जानेवारी रोजी 9.30 वाजता घडली. या...

केशोरी पोलीस स्टेशन येथे नक्षलग्रस्त भागातील नवतरूणांसोबत “राष्ट्रीय मतदार दिवस” मोठ्या उत्साहात साजरा

Deori◼️पोलीस स्टेशन केशोरी येथे राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचीत्य साधून नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नवतरूण युवक-युवती यांच्यासोबत राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ देवून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला...

आरटीई अंतर्गत एक हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

गोंदिया◼️ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणार्‍या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली....

सुरतोली माध्यमिक विद्यालय- लोहारा स्नेह संमेलनाचे आयोजन

देवरी◼️ तालुक्यातील सुरतोली माध्यमिक विद्यालय- लोहारा येथे स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष -डॉ. डिलनसिंह पवार, उपाध्यक्ष देवरी शिक्षण संस्था देवरी,...

स्व.पूर्णचंद्र डोये यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे देहदान

प्रहार टाईम्स देवरी ◼️ मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही उक्ति सर्वाच्या परिचयाची आहे. असाच एक स्तुत्य निर्णय देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील डोये कुटिंबीयांनी घेतला आहे....