गोंदियातील पोलिस कर्मचार्यांना मिळणार पूर्वीप्रमाणे दीडपट पगार
गोंदिया : नक्षलग्रस्त व संवेदनशील क्षेत्रात काम करणार्या पोलिस कर्मचार्यांना दिला जाणारा दीडपट पगार व महागाई भत्ता महाविकास आघाडी सरकारच्या काळात एप्रिल 2021 मध्ये बंद...
फटाके विक्री परवाना नूतनीकरण अधिकार आता एसडीओला
गोंदिया 14 विस्फोटक नियम 2008 च्या तरतुदीनुसार नविन फटाका परवाना देणे, तात्पुरता फटाका परवाना देणे, फटाका परवान्याचे नुतनीकरण करणे व फटाका परवाना धारकाचे नाव बदल...
अण्णा हजारेंनी शिंदे फडणवीस सरकार कडे केली ‘ही’ मोठी मागणी
मुंबई १४: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिंदे फडणवीस सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला इशारा पत्रे लिहिणारे ज्येष्ठ समाजसेवक...
ब्लॉसम स्कूलमधे “आरोग्य हिच संपत्ती” जनजागृती कार्यक्रम
देवरी: २७ ब्लॉसम पब्लिक स्कूल व्यावहारिक शिक्षणाच्या संकल्पनेचे अनुसरण करत असून अद्वितीय संकल्पनासाठी लोकप्रिय आहे. नुकतेच प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्री प्रायमरी विभागासाठी...
‘महिन्याचा मानकरी’ पुरस्काराने कर्मचार्यांचा सत्कार
गोंदिया: प्रशासनात अनेक अधिकारी-कर्मचारी वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण काम करीत असतात. त्यासाठी त्यांना कौतुकाची थाप सुद्धा मिळते आणि पुरस्कारही मिळतात. मात्र कार्यालयीन रचनेत शेवटी असणार्यांना व्यक्तींचे...
गोंदियात उद्यापासून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्द्या
गोंदिया: आमदार चषक बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन गोंदियाच्या वतीने आ. विनोद अग्रवाल यांच्यातर्फे उपलब्ध निधितून 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा...