निराधारांची दिवाळी होणार गोड
गोंदिया : निधीअभावी अनुदानापासून वंचित राहिलेल्याा गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील निराधारांना दिवाळीपूर्वीच (Diwali) भेट मिळणार आहे. संजय गांधी योजनेअंतर्गत येणार्या योजनांचे व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान...