आगामी सन- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पोलीस दलाची जय्यत तयारी

कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती हाताळण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज गोंदिया⬛️आगामी काळात साजरे होणारे सन-उत्सव होळी, धुळीवांड, रंगपंचमी, गुडी पाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी...

सालेकसा येथील पशुधन विकास अधिकारी 4 हजारांची लाच घेतांना ACB च्या जाळ्यात

Salekasa ⬛️पंचायत समिती सालेकसा येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने 4 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. सरोजकुमार बावनकर (५६) असे...

अखेर चार वर्षानंतर ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु

गोंदिया⬛️ गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले होते. मागील चार...

गोंदियातील अंगणवाड्या सकाळ पाळीत भरवा

गोंदिया : जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. अंगणवाडीत शिक्षण घेणार्‍या चिमुकल्यांना वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे. करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळ पाळीत...

देवरीचे एसडीओ आयएएस सत्यम गांधी यांची तात्काळ बदली

देवरी ⬛️ सत्यम गांधी भाप्रसे उपविभागीय अधिकारी (एसडीओ)देवरी यांची तात्काळ बदली करण्यात आली असून नियुक्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जि. पालघर, आणि...

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी

गोंदिया : वातावरणीय बदल व तापमानात झालेली वाढ लक्षात घेता, पुढील दोन ते तीन महिने उष्णतेची लाट राहणार असा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण...