देवरीचे एसडीओ आयएएस सत्यम गांधी यांची तात्काळ बदली

देवरी ⬛️ सत्यम गांधी भाप्रसे उपविभागीय अधिकारी (एसडीओ)देवरी यांची तात्काळ बदली करण्यात आली असून नियुक्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू, जि. पालघर, आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू उप विभाग, जि.पालघर या रिक्त पदावर केली आहे.

सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारान्याचे पत्रात नमूद केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share