गोटानपार येथील विनयभंग व हत्या प्रकरणातील दोषींना अटककरुन पिडीत कुटुंबास न्याय द्या: भाजप

◼️भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे उपविभागीय अधिकारी देवरी यांना निवेदन देवरी ◼️ तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत गोटानपार येथे दिनांक 19/04/2024 रोज शुक्रवार ला आपल्या...