मतदानाच्या दोन दिवसापूर्वी व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश

◼️अवैद्य दारू विक्रीवर लगाम कुणाचे ? गोंदिया ◼️भारत निर्वाचन आयोगाने 16 मार्च 2024 रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया...

विहिरीत पडलेल्या गायीला हेल्पिन ग्रुपने दिले जीवदान

देवरी◼️तालुक्यातील ग्राम परसटोला डेपो शिवारातील शालिक मडावी या शेतकऱ्याच्य शेतीमध्ये तोंडी नसलेल्या विहिरीमध्ये अचानक पडलेल्या गाईला देवरी येथील कार्यरत सामाजिक संघटना हेल्पिंग बॉईज ग्रुपच्या सदस्यांनी...

देवरी चेक पोस्टवर पंटरकडून वसुली, शासनाच्या चिजोरीला चुना

देवरी : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील देवरीच्या सीमा तपासणी नाक्यावर करड्या नजरेतही साखळी पद्धतीने ओव्हरलोड किंवा विना परवाना वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई...

दारू पिण्याकरीता पैसे न मिळाल्याने स्वतःला संपवले!

देवरी/ चिचगड: तालुक्यातील चिचगड पोलिस स्टेशन हद्दीतील मृतक आशिष रामचंद घरत वय २२ वर्ष रा. आंभेरा. ता. देवरी हा दिनांक १०/०४/२०२४ चे १८:०० वा.ते २२:००...

नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्पात पुन्हा सोडली वाघिण

गोंदिया,दि.११ :जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक वाघिण आज गुरूवारला दुसर्या टप्यात सोडण्यात आली.विशेष म्हणजे नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्पात ४-५ वाघिण सोडण्याची योजना असून...

43 मतदान केंद्र महिलांच्या हाती

गोंदिया◼️देशातील लोकशाही प्रणालीत 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मुलभूत अधिकार आहे. मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य असताना कित्येक महिला पुरुषांच्या गर्दीत जाण्याचे टाळत...