Breaking: कार मधील 1.76 कोटी जप्त, निवडणूक पथकाची कारवाई

⬛️जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई गोंदिया: निवडणूक विभागाच्या एफएसटी व एसएसटी पथकाने गोरेगाव तालुक्यातील सोनी नाक्याजवळ एका कारमधून १ कोटी ७६ लाख रुपयांची रोख जप्त केली. दुपारी...

ब्लॉसम स्कूल देवरी येथे ‘गुड टच, बॅड टच’ या विषयावर कार्यशाळा

देवरी : ब्लॉसम स्कूल देवरी येथे प्राचार्य डॉ.सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून ‘गुड टच, बॅड टच’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून पोलीस...

लायन्स क्लबची चिमुकल्यांसोबत होळी

देवरी ⬛️ लायन्स क्लब देवरीच्यावतीने चिमुकल्या मुलांसोबत होळी साजरी करण्यात आली असून सर्व चिमुकल्या मुलांना रंग पिचकरी आदि होळी उपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी लायन्स...

मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे....

अशोक नेते यांना पुन्हा संधी, जाणून घ्या खानावळ पासून खासदार पर्यंतचा प्रवास

देवरी २४ : मेस चालविणारा एक सामान्य माणूस गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, आदिवासी, अतिदुर्गम भागात एका पक्षाच्या विचारधारेशी जुळतो आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करून प्रचंड मेहनत घेतो. सामान्य...

चार अवैध व्यावसायिक जिल्ह्यातून हद्दपार

गोंदिया⬛️लोकसभा निवडणूक तसेच आगामी सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तिरोडा उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकार्‍यांनी 4 अवैध व्यावसाय करणार्‍या सराईत गुन्हेगारांना 1 महिन्याकरिता...