लायन्स क्लबची चिमुकल्यांसोबत होळी

देवरी ⬛️ लायन्स क्लब देवरीच्यावतीने चिमुकल्या मुलांसोबत होळी साजरी करण्यात आली असून सर्व चिमुकल्या मुलांना रंग पिचकरी आदि होळी उपयोगी वस्तू देण्यात आल्या.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष पारस कटकवार , सचिव ज्योती रामटेककर, कोषाधक्ष पिंकी कटकवार, संगीता पाटील, विजय पाटील हेमचंद रामटेककर, अनिल मेश्राम, रिजवान शेख उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share