लाडक्या बहिणींची रेशनवरील साखर ९ महिन्यापासून गायब !
गोंदिया : रेशन दुकानातून अंत्योदय रेशनकार्डधारकांना महिन्याला एक किलो साखरेचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात वर्षभरात फक्त जानेवारी ते मार्च महिन्यातच साखरेचा पुरवठा झाला आहे. त्यानंतर...
राज्यातील आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ करा : आ.संजय पुराम
आदिवासी मंत्री उईके यांच्याकडे केली मागणी देवरी : आश्रमशाळांची सध्याची वेळ सकाळी ८:४५ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत अशी आहे. ही अमानवीय असून विद्यार्थी, पालक व...
चुलीजवळ अभ्यास करतांना १७ वर्षीय विद्यार्थिनीचा होरपळून मृत्यू
देवरी: देवरी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम मरामजोब येथील ११ व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा जळाल्याने मृत्यू झाला. चुलीजवळ बसून अभ्यास करीत असताना लागलेल्या आगीत ती गंभीररित्या होरपळली होती....
शांती मार्च काढून सीख बांधवांनी साजरा केला विर बाल दिवस
देवरी - गुरू गोविंदसिंगजी यांच्या साहिबजादांनी लहान वयातच मातृभूमी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे शौर्य हा आपल्या...
देवरी प्रीमियर लीग क्रिकेट चे थाटात उद्घाटन
देवरी : येथील DPL सिजन ३ सामन्याचा रंगारंग उद्घाटन संपूर्ण क्रिकेट रसिक मंडळींचे लक्ष लागून राहिलेल्या देवरी येथील DPL सामन्याचा रंगारंग उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद...
विभागीय क्रिडा स्पर्धामध्ये देवरी आदिवासी विकास प्रकल्पाने 2018 नंतर प्रथमच पटकावले सर्वसाधारण उपविजेते पद
देवरी: आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत चिमुर, चंद्रपुर, भंडारा, देवरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी या 9 प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील 2983 विद्यार्थ्याच्या दि.19...