वन मंत्र्यांच्या हस्ते दोन वाघिणी सोडल्या नागझिरा अभयारण्यात!

साकोली◼️नवेगाव नागझिरा अभयारण्यात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दोन वाघिणी सोडण्यात आल्या. व्याघ्र संवर्धन आणि स्थानांतरण उपक्रमांतर्गत या वाघिणींना सोडले गेले. यामुळे आता या...

आयपीएल सट्ट्यावर धाड ; चौघांना अटक

भंडारा: सध्या सर्वत्र आयपीएल क्रिकेटचा ज्वर सुरू असून प्रत्येक क्रीडाप्रेमी हे सामने पाहताना दिसत आहेत. मात्र काही ठिकाणी सट्टा लावला जात असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे...

रासायनिक द्रव्यातून नोटा दुप्पटीचे आमिष देऊन फसवणूक

गोंदिया कमी अवधीत, कमी गुंतवणुकीत पैसे जादा करुन देण्याचे आमिष देवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र रासायनिक द्रव्यात नोटा बुडवून ठेवल्यास दुप्पट...

बिबट शावकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

साकोली ◼️येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने बिबट्याच्या शावकाला धडक दिली. यात शावकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 19 मार्च रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास उघडकीस...

भरधाव टिप्परचे चाक निघाले

भंडारा: अवैधरित्या रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणाèया भरधाव टिप्परचे समोरील दोन्ही चाके निखळल्याने टिप्पर थेट रुग्णालयाच्या आवारभिंतीवर धडकला. यात आवारभिंत तुटून जमिनदोस्त झाल्याची घटना तुमसर- भंडारा...

1 लाख 20 हजाराची लाच घेताना नगरपंचायतचा स्थापत्य अभियंता व लिपिक एसिबीच्या जाळ्यात

भंडारा ◼️जमिनीला विकासात्मक परवानगी देण्यासाठी आणि जमीन अकृषिक करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 लाख 20 हजाराची लाच मागणाऱ्या नगर पंचायतीच्या स्थापत्य अभियंत्याला आणि...