Breaking: ५० किलो गांजा जप्त

गोंदिया 31: पोलीस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे यांचे आदेशान्वयेत सर्व अवैध धंदे, जुगार, एन. डी. पी. एस. कारवाई आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवैध...

देवरी नगरपंचायतमध्ये गटनेते म्हणून नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांची निवड

देवरी 31: नगरपंचायत देवरीच्या निवडणूका नुकतेच पार पडले असून नगराध्यक्ष हे अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण गटात गेले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आरक्षित प्रभागातील उमेदवार आपली प्राणप्रतिष्ठा पनास...

सावधान! 27 दिवसात 19 जणांचा अपघातात मृत्यू तर 6 जणांची आत्महत्या

◾️जानेवारी ठरली 'जान लेवा', महामार्गावर विद्यार्थी असुरक्षित गोंदिया 31: दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट ओढावले असतांना सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांची कोरोनाने मृत्यू झाली...

गोंदियात 150 रुग्णांची कोरोनावर मात

गोंदिया 31: महिन्याच्या सुरुवातीला सातत्याने वाढणार्‍या कोरोना बांधितांमुळे चिंता वाढली होती. मात्र महिन्याचा शेवट दिलासा देणारा ठरत आहे. आढळणार्‍या रुग्णांमध्ये घट होत असून बरे होणार्‍या...

पक्ष्यांची शिकारी टोळी वन विभागाच्या जाळ्यात | 49 पक्षी, 6 मोटारसायकल व 5 मोबाईल जप्त

लाखांदूर वनविभागाची सापळा कारवाई भंडारा : लाखांदूर तालुक्यातील काही भगत पक्ष्यांची शिकारी टोळी सक्रिय असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यावरून जंगली पक्ष्यांची शिकार करणार्‍या टोळीवर वन...

गोंदिया जिल्हाचे महेंद्र मोटघरे नवे प्रभारी शिक्षणाधिकारी

गोंदिया 31: पंचायत समिती देवरीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांना गोंदिया जिल्हा परिषद प्राथमिक प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण...