गौ तस्करावर देवरी पोलिसांची कारवाई

देवरी: तालुक्यात अवैद्य गौतस्करीच्या घटनेत वाढ झाली असून ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात गुरांची तस्करीचे रैकेट सक्रिय आहे. देवरी पोलिसांनी १३ मे रोजी सकाळी महामार्ग रोड क्र. ५३...

नाव चालविणे जिवावर बेतले, पुराडा येथे युवकाला जलसमाधी

देवरी◼️  तालुक्यातील कारूटोला/पुराडा येथील वाघनदी पात्रात नौकाविहाराच्या उद्देशाने नाव चालविण्याच्या नाद जडलेल्या युवकाला नाव उलटल्याने खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १४ मेच्या दुपारी...

१५% कमिशनसाठी स.अर्जुनीच्या नगराध्यक्षसह प्र.मुख्याधिकारी व नगरसेवक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया : गोरेगावचे तहसीलदार, नायब तहसीलादर व संगणक ऑपरेटर असे तिघे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईला आठवडा लोटला नाही की, सडक अर्जुनी नगर पंचायतीमध्ये सुरू...

देवरी असुरक्षित 🚨 दिवसाढवळ्या दुचाकीतून १ लाख रुपये उडविले..!

◼️ दुर्गा चौक परिसरातील घटना ◼️चोरांना देवरी पोलिसांचा धाक चं नाही ?? देवरी ◼️ सध्या देवरी शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असून देवरीवाशी असुरक्षित असल्याचे...

देवरी तालुक्यात अवकाळी पाऊस, धानपिकासह भाजीपाला पिकांना फटका

तालुक्यातील लोहारा, सावली, ओवारा परिसरात मुसळधार देवरी : मागील तीन दिवसांपासून सतत येत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धानपीक तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला...

गोंदियातील तिघांना जिवंत जाळणार्‍या आरोपीला फाशी

गोंदिया : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पत्नीसह मुलगा व सासर्‍याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणार्‍या आरोपीला आज (ता.९) जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत फाशीची शिक्षा ठोठावली...