देवरी येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप

■ समितीचे पदाधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने पणन संचालक यांना निवेदन सादर देवरी,ता.२६: सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रं ६४ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन(विकास...