दहावी – बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत...

भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणी कारवाई , 7 लोक दोषी

भंडारा २१: जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक...

शब्द रजनी साहित्य समूहाचा प्रथम वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा

पुणे २०:- शब्दरजनी साहित्य समूहाचा आज पहिला वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार आणि पाच दिवसीय महास्पर्धो समूह संस्थापक कवयित्री अनिता आबनावे आणि समूह आयोजिका राजश्री...

आठ महिन्यांनंतर ग्रामपंचायतींत होणारी प्रजासत्ताक दिनाची ग्रामसभा पुन्हा होणार स्थगित

डॉ. सुजित टेटे गोंदिया २०: कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार गत मे महिन्यापासून ग्रामपंचायतींच्या...

सहा महिन्यापासून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतनच नाही!

सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेला करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळातील शिक्षक/ कर्मचारी यांचे वेतन माहे ऑगस्ट...

लाचखोर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तिरोडा येथिल प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिकावर कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथपकडला

प्रहार टाईम्स|भुपेन्द्र मस्के गोंदिया: तक्रारदार हे आय जी एम कॅम्पुटर एज्युकेशन नावाची संगणक संस्था चालवित असुन जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या अनुसूचित...