पावसामुळे पाखर झालेल्या धानाचे त्वरित पंचनामे करा: अध्यक्षा तितराम

देवरी : तालुक्यातील ग्राम डवकी येथील विविध आदिवासी विविध कार्य. सह. संस्था मर्यादित डवकी र.नं.१३२४ अंतर्गत खरेदी केंद्र भर्रेगाव येथील खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण...

देवरी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या शासनजमा

■ राशन व केरोसीन वितरण दुकानदार समिती देवरीचे तहसीलदारांना निवेदन देवरी ◾️ई-पॉ मशीन द्वारे धान्य वितरण करताना येणान्या अडचणी ५ ऑगस्टपर्यंत दूर कराव्या, अन्यथा ई-पॉस...

जनप्रतिनिधी भूमीपूजन आणि सोशल मीडियामधे ऍक्टिव, जनतेचे प्रश्न सोडविण्यात निष्क्रिय!

◼️देवरी आमगाव मुख्य रस्त्याचे बेहाल , ग्रामीण भागात नरक यातना देवरी( प्रहार टाईम्स)◼️ तालुक्याला गोंदिया जिल्हाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची मोठी समस्या निर्माण...

देवरीच्या उड्डाणपुलाला कित्तेक वर्षापासून मुहूर्त सापडेना, लोकांचे जीव टांगणीला

प्रहार टाईम्स देवरी◼️ महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या देवरी शहराच्या मधोमध राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. दररोज हजारोच्या संख्येने अवजड वाहनाची रेलचेल देवरी शहरात बघावयास मिळते. देवरी...

अखेर फत्तेपूर-ढाकणी रस्ता बांधकामाला होणार सुरूवात धनंजय रिनायत यांच्या पाठपुराव्याला यश

गोंदिया : गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रात मोडत असलेला फत्तेपूर-ढाकणी रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे नागरिकांना गोंदिया शहरात दाखल होण्यासाठी १० ते १५...

अनियोजित बसेसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

देवरी ◼️ 'विद्यार्थी देशाचे भविष्य’ याची जाणीव ठेवत केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलतीत पुरविल्या जातात. केंद्र सरकार मानव विकास कार्यक्रम...