सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करा
-पालकमंत्री देशमुख
व्हीसीद्वारे कालवे सल्लागार समितीची आढावा बैठक गोंदिया,दि.7 : जिल्ह्यात पाणी वापर संस्थेचे काम चांगले आहे. मात्र पाणी पट्टीचे काम व्यवस्थीत होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे...