ओवारा ग्रामपंचायतीत काका विरुध्द पुतण्या, १५ वर्षे सत्तेत अनुभवी उमेदवाराची नवख्या उमेदवाराशी लढत

प्रा. डॉ. सुजित टेटे देवरी १५ः तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ओवारा या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी दोन उमेदवार असल्यामुळे थेट लढत पहावयास मिळत आहे. त्याच प्रमाणे...

महिलांचे हक्क, अधिकारांसाठी आपला लढा : चित्रा वाघ

गोंदिया: पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. महिलांचे हक्क, अधिकार त्यांना मिळावे यासाठी आपला लढा आहे. यापुर्वीच्या महाविकास आघाडी सरकाने जे...

गोंदिया जिल्हातील 348 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी

गोंदिया ०९ ः राज्य निवडणूक आयोगाने आज बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचासह सदस्य...

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यांचे वाटप

देवरी 18: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त देवरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवरी येथील दंडकारण्य विद्यालयात नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा...

पोषण आहार शिजविणार्‍या महिलांचे आर्थिक संकटात!

◼️थकीत मानधनासंदर्भात पाठपुरावा करणार: महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम गोंदिया : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यान्न भोजनाचा पोषण आहार शिजविणार्‍या महिलांचे दोन महिन्यांचे मानधनच...

आ. मनोहर चंद्रिकापुरे यांची विधानसभा अध्यक्षाच्या तालीका सूचीवर झाली निवड

गोंदिया: आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाच्या तालीका सूचीवर निवड झाल्या नंतर अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्षाच्या अनुपस्थित अध्यक्षपदी विराजमान होण्याचे नियमित संधी मिळत असून...