शिक्षणाचे कर्तबगार खरे फुले दाम्पत्येच आहेत- डॉ. सुकेशिनी बोरकर यांचे प्रतिपादन
बोडगांव देवी: महाराष्ट्र राज्य व देशाच्या इतिहासात महिला शिक्षकाचे अलौकीक कार्य राष्ट्रपिता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आहेत. महिलांना सन्मानाचे स्थान संविधानाच्या बळावरच आणि फूले...