देवरीत अतिक्रमणावर चालला बुलडोजर.!
प्रहार टाईम्स : स्थानिक नगरपंचायतच्या हद्दीतील देवरी शहराअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजुला खुल्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. संबंधित अतिक्रमणधारकांना...