गोंदिया जिल्हात वर्षभरात 6 हजार क्षय रुग्ण

गोंदिया◼️ क्षयरोगमुक्तीसाठी शासन व आरोग्य विभाग जनजागृतीसह विविध कार्यक्रम राबवित आहे. यातंर्गत खासगी रुग्णालयात निःशुल्क एक्स-रे काढण्याची सुविधा उपलब्ध केली असून 2023-24 या वर्षात जिल्ह्यातील...

देवरी -आदर्श गावातील पाणीपुरवठा योजना रखडली

देवरी◼️ देवरी तालुक्यातील आदर्श आमगावात गाजावाजा करीत सुरु केलेली जलजीवन मिशन योजना सहा महिन्यांपासून रखडलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांना दोन किमी पायपीट करावी लागत...

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीने केला हल्ला

भंडारा : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना ४ मे रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास लाखांदूर...

ट्रकची बैलगाडीला धडक, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

तिरोडा : अज्ञात ट्रकने बैलगाडीला मागेहून धडक दिली. यात बैलबंडीवरील एकाचा मृत्यू तर दुसरा इसम जखमी झाला. चुुन्नीलाल हरिणखेडे असे मृतकाचे तर रामलाल पटले असे जखमीचे...

नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई, ११ दिवस कारावास

आमगाव : आमगाव येथे प्रतिबंधिक असलेला नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍या विक्रेत्यावर आमगाव प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांनी दंडात्मक तसेच दंड न भरल्यास 11 दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. दशरथ...

जमिनीच्या वादातून धिवरु इळपाचे ची हत्या, ३ आरोपी जेरबंद

गोंदिया◼️ :  गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथे 1 मे रोजी अज्ञात व्यक्तीने धिवरु इळपाचे यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तपासादरमयान आरोपीला अटक केली. वीरेंद्र इळपाचे (29 रा.म्हसगाव)...