“4500 द्या गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करी करा” लाच घेणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करी करून देसाईगंज तालुक्यातील किरकोळ विक्रेत्यांना दारू विक्रीसाठी परवानगी देण्यासाठी साडेचार हजारांची लाच घेणे देसाईगंज पोलीस ठाण्यातील सहाय्यक...

गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासाला निधीची कमी भासू देणार नाही- ना. एकनाथ शिंदे

◾️देवरी न.पं. वाढीव कर कमी करण्याची कार्यवाहीचे आश्वासन देवरी 16-शिवसेना हा पक्ष म्हणजेच विकास. विरोधकांप्रमाणे पोकळ आश्वासने देऊन लोकांना भ्रमित करणे हे आमच्या रक्तात नाही....

TET: पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व परीक्षा रद्द कराव्या...

धक्कादायक! पुन्हा एका अपघात शाळकरी विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू , आठवड्यातील 3 री घटना

गोंदिया 16:- गोंदिया-बालाघाट राज्यमार्गावर असलेल्या शेंडेबंधू पेट्रोलपंपानजीक आज सकाळी 9:30 सुमारास झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर विद्यार्थीनी ही शाळेत जात असताना...

शाळा सुरू:नागपूरात आजपासून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू; तर औरंगाबादेत सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार

नागपूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हळूहळू राज्यातील महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यास मनपाने...

कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना मदत संथ गतीने, सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारवर नाराजी; गुजरात मॉडलचे केले कौतुक

दिल्ली: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना दिली जाणारी नुकसान भरपाईच्या...