पोलीस अधीक्षक कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

डॉ. सुजित टेटे

गोंदिया 30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

Print Friendly, PDF & Email
Share