दरबड़ा येथे पहिल्यांदाच वीर जवानाचे आई व पत्नी चे सत्कार

सरपंच तमिलकुमार टेंभरे यांच्या हस्ते सत्कार

सालेकसा
पंचायत समिति सालेकसा अंतर्गत ग्राम पंचायत दरबड़ा येथे जागतिक महिला दिवस क्रान्तिज्योति सावित्रीबाई फुले ,जिजामाता व भारतमाताच्या प्रतिमेचे पूजा अर्चना करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रम चे उद्धघाटीक सविता पुराम सभापति महिला व बालकल्याण जि,प गोंदिया कार्यक्रमाचे अध्यक्ष विमल कटरे जिप सदस्य गोंदिया , दीपप्रज्वल्क प्रमिला गनवीर सभापति पंचायत समिति सालेकसा , अर्चना मड़ावी पंचायत समिति सदस्य सालेकसा , मंचपूजक तमिलकुमार टेंभरे सरपंच दरबड़ा , प्रमुख मार्गदर्शक वेताल मैडम गृहपाल आदिवाशी मुलींचे शासकीय वस्तिगृह सालेकसा , सिमा टेंभरे पुलिस कांस्टेबल , प्रमुख उपस्थिति उपसरपंच देबीलाल कटरे , सर्व सद्स्य ग्राम पंचायत रामकलाबाई टेंभरे सचिव संजीवनी ग्राम संस्था ज्ञानेश्वरी मेश्राम लेखापाल संजीवनी ग्राम संस्था मिरबाई पटले सी.आर. पी. सर्व बी.डी. एस. पी. व समस्त गावकरी उपस्थित होते. जागतिक महिला दिना निम्मित देश सुरक्षा करिता सेवा देणारे वीर जवान प्रदीप कटरे यांची आई सोमेस्वरीबाई कटरे , जितेंद्र कटरे यांची आई योगेश्वरीबाई कटरे , भावा पटले यांची सेवकनबाई पटले , तरुणा पटले यांची आई ममताबाई पटले , शान्तनबाई कटरे यांचे दोन पुत्र जितेंद्र आणि नरेंद्र कटरे , अरुण पटले यांची अमृताबाई पटले , योगेश टेंभरे यांची आई पंचशिलाबाई टेंभरे , ललित टेंभरे यांची आई गणेश्वरीबाई टेंभरे , सिमा कटरे यांची आई अनुसयाबाई टेंभरे ओमप्रकाश टेंभरे यांची पत्नी कलाबाई टेंभरे , उमेन्द्र टेंभरे यांची आई मीराबाई टेंभरे , कमलकिशोर टेंभरे यांची आई सिंदूबाई टेंभरे , विनोद बावनथड़े यांची पत्नी अंजुबाई बावनथड़े , सुनील राणे यांची आई जसवंताबाई राणे , कोरोना काड़ात सेवा देणारे आशा सेविका सुरेखा पटले , अनिता राउत , शिला कटरे , द्रोपती जैतवार धानोली , आरोग्य सेविका विना टेंभरे , जि.प.प्राथमिक शाळा दरबड़ा येथे बिन पगारि फूल अधिकारी च्या धरती वर सेवा देणारी कु.शिल्पा तुमसरे , कु.मालता पटले व कु.पिंकी पटले या सर्वांचे सत्कार करण्यात आले . महिला दीना निम्मित आयोजित सहयोग हॉस्पिटल द्वारे आरोग्य शिबिर मध्ये एकुन 123 ग्रामस्थानी नी घेतले लाभ . कार्यक्रम यशश्वी करण्या करिता चुनेंद्र पटले , भूमेश कटरे , विजय पटले , भूपेंद्र पटले यानी सहकार्य केले.कार्यक्रम चे संचालन अर्चना कटरे यानी केले तर छाया मोटधरे यानी आभार मानले .

Print Friendly, PDF & Email
Share