देवरी येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसाद

देवरी ◼️ हनुमान जयंती निमित्त देवरी येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ६ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. देवरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान चालीसा १०८ पाठ सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

हनुमान जन्मोत्सव निमित्ताने जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहून सायंकाळी आरतीनंतर महाप्रसाद चा लाभ घेण्याचे आवाहन बजरंग भक्तगणानी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share