दरबड़ा येथे पहिल्यांदाच वीर जवानाचे आई व पत्नी चे सत्कार

सरपंच तमिलकुमार टेंभरे यांच्या हस्ते सत्कार सालेकसापंचायत समिति सालेकसा अंतर्गत ग्राम पंचायत दरबड़ा येथे जागतिक महिला दिवस क्रान्तिज्योति सावित्रीबाई फुले ,जिजामाता व भारतमाताच्या प्रतिमेचे पूजा...