पत्रकारांनी माहिती प्रसारित करण्यापूर्वि सत्यता जाणून घेण्याची खातरजमा करावी – तहसिलदार विजय बोरूडे

"रेती माफिया व तहसिलदार यांच्या संगतमताने महसूल प्रशासनाची लूट शिलापूर ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन" या बातमीचे तहसिलदार विजय बोरूडे यांनी प्रेस नोट काढून केले कार्यालयीन...

देवरी येथे सोमवारी कॉग्रेस पक्षातर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवास स्थानी कार्यक्रमाचे आयोजन देवरी, ता.२३: देवरी तालुका महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने...

पोवारी साहित्य मंजूषा : लोकार्पण सोहळा २४ जानेवारीला

ॲड.प्रशांत संगीडवार यांनी केले आयोजन डॉ. सुजित टेटे । प्रहार टाईम्स देवरी २२: पोवारी ही एक प्राचीनतम लोक-बोली आहे. ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वस्तुस्थिती असलेली...

आमदार सहषराम कोरोटे यांची ग्रेट इंडियन पुरस्कारासाठी निवड

मुंबई येथे येत्या ७ फेब्रुवारी रोजी पुरस्कार देवरी, ता.२२; आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी कोरोना विषानुच्या संसर्गकाळात आपल्या विधानसभा क्षेत्रात लोकांच्या संपर्कात राहून...

गोंदिया जिल्हात बर्ड फ्लुची एंट्री

प्रहार टाईम्स गोंदिया २२ : प्राप्त माहितीच्या नूसार गोंदिया जिल्हातिल निम्बा येथिल पोल्ट्री फार्म चे नमूने पॉज़िटिव आले असुन गोंदिया जिल्हात बर्ड फ्लु एंट्री केल्याचे...

राष्ट्रवादी महिला कॉग्रेस देवरी तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा

देवरी २१: राष्ट्रवादी महिला कॉग्रेस देवरी तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला याप्रसंगी सौ. पारबताबाई चांदेवार , तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला कांग्रेस यांच्या...