जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळ गठित
देवरी: जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक कापसे यांनी मांडले विद्यार्थ्यांमध्ये मंत्रिमंडळ निर्माण करून त्यांना त्यांच्यामध्ये...
देवरी तहसील कार्यालयाची कामे रेंगाळली
नियमित तहसीलदार नसल्याने कार्यालयीन कामात दिरंगाईदेवरी :गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी, अतिदुर्गम, जंगलव्याप्त, नक्षलप्रभावित तालुका म्हणून ओळख असलेले देवरी तहसील कार्यालय सध्या नियमित तहसीलदारां अभावी वाऱ्यावर आहे....
ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक रंगली, स्वातंत्रदिनी मिळणार ध्वजारोहणाचा मान
देवरी 12 जुलै : स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लोकशाही पद्धतीने शालेय निवडणूक राबविण्यात आली. खऱ्या लोकशाहीचे धडे शालेय...
जि.प.व प्राथ.शाळा -मुल्ला शाळेला एक लक्ष पाच हजार रक्कमेचे ब्लेझर चे वाटप
■ देवरी तालुक्यातील मुल्ला शाळेचा अभिनव उपक्रम देवरी: जि.प.व प्रा.शा.मुल्ला येथील १२० विद्यार्थांना एक लक्ष पाच हजार रुपयांचे ब्लेझर शुक्रवार (ता.०५ जुलै ) रोजी दान...
गोंदिया जिल्हातील ६२६ शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या
गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केलेल्या ६२६ शिक्षकांच्या बदल्यांत शिक्षक बोट ठेवतील त्याच ठिकाणी त्यांना बदली देण्यात आली. यंदाच्या बदल्यांमुळे...
सालेकसा येथे उमेदचे कार्यालय सुरू करा: संजय पुराम
सालेकसा◼️गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा व तिरोडा तालुक्यात उमेदची कार्यालये नसल्याने सर्व कामे माविमतर्फे केली जातात. त्यामुळे मविम येथील अधिकारी व कर्मचार्यांना कामाचा खूपच तान पडत असल्याने...