29 ऑक्टोबरला देवरी येथे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

देवरी ♦️ भारतीय संस्कृतीमधील महत्वाचं सण म्हणजे दिवाळी आणि म्हणूनच अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा या सणाचा प्रत्येक क्षण अधिक प्रकाशमय होण्यासाठी दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी द्वारा दि. 29 ऑक्टोबर 2024 रोज मंगळवार ला पहाटे 5.30 वा. ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा संकुल देवरी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नामवंत दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार असून संगितमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Share