डॉ. डिंपल तिराले जिल्हातील पहिली महिला बाल दंत चिकित्सक म्हणून सन्मानित
Deori: नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हातील शेवटच्या टोकावर वसलेल्या देवरी तालुक्यातील डॉ. डिंपल किसन तिराले जिल्ह्यातील एक महत्वाचा टप्पा गाठला आहे....