49 रूग्ण औषधोपचारातून कोरोनामुक्तनवीन 130 कोरोना बाधित रुग्ण

आतापर्यंत 66357 कोरोना चाचण्या
गोंदिया तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 5000 बाधित रुग्ण
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.59 टक्के

गोंदिया:( जिमाका)18 आज आणखी 130 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -71, तिरोडा तालुका -17 , गोरेगाव तालुका-01,आमगाव तालुका-17, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका- 14, सडक/अर्जुनी तालुका -03, अर्जुनी/मोरगाव-07 रुग्ण आढळून आले आहे.

कोरोना बाधित आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -5000, तिरोडा तालुका -1105, गोरेगाव तालका -359,आमगाव तालुका -589,सालेकसा तालुका -368, देवरी तालुका-376, सडक/अर्जुनी तालुका-360,अर्जुनी/मोरगाव तालुका-384 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 95 रुग्ण आहे.असे एकूण 8639 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
PraharTimes

PraharTimes