49 रूग्ण औषधोपचारातून कोरोनामुक्तनवीन 130 कोरोना बाधित रुग्ण
आतापर्यंत 66357 कोरोना चाचण्यागोंदिया तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 5000 बाधित रुग्णरुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.59 टक्के गोंदिया:( जिमाका)18 आज आणखी 130 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले....
मासुलकसा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
देवरी 18 : पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मासुलकसा घाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा...
सामान्य लोकांसह रुग्णानां योग्य उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे व त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे हिच “माझी ईश्वर सेवा” राजु चांदेवार(मा.जि.प.सदस्य)
माणसाला आयुष्यात जनसेवा करण्याची संधी क्वचितच मिळते. मात्र मिळालेल्या संधीचे सोने केले, तर आयुष्याच्या उत्तरार्धात मिळणारे समाधान वेगळेच असते. त्या समाधानाची अनुभूती सध्या माजी जिल्हापरीषद...
इच्छुक उमेदवार लागले कामाला…..
डॉ सुजीत टेटे देवरी 18:-सध्या जिल्हा परिषद,पंचायतसमीती निवडणूक अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. मात्र, इच्छुक उमेदवारांना आतापासूनच या निवडणुकीचे वेध लागलेले दिसत आहे . जिल्हा परिषद...
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
डॉ. सुजीत टेटे सुरतोली/लोहारा:-जनता बहुऊद्देशीय संस्था धोबीसराड द्वारा संचालीत डॉ.बाबासाहेब आबेंडकर कला वाणिज्य व विद्नान महाविद्यालय सुरतोली/लोहारा येथे माजी राष्ट्रपती मिसाईल म्यान डॉ. ए.पी.जे अब्दुल...
चिचगड गावात घानीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरीकांमधे भिती
देवरी/चिचगड 17 :-देशपातळीपासुन ते गावपातळी पर्यंतं स्वच्छतेकरीता प्रत्येक गावाकरीता लाखो , करोडो रुपयाचा निधी वितरीत केल्या जातो. आणि तो निधी नागरीकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने करणे हे...