संदीप जोशींच्या प्राचारार्थ वॉर्डामध्ये संपर्क अभियानाला सुरुवात

अजिंक्य भांडारकर यांचा पुढाकार

नागपुर विभाग पदवीधर मतदार

संघातील भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरीप यांचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्राचारार्थ अजिंक्य भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली लाखनी शहरातील गुज री चौक, दत्त मंदिर परिसर, नवीन बस स्थानक परिसर, निर्वाण वार्ड परिसर येथील पदवीधर मतदारांशी संपर्क करून बॅलेट पेपर व उमेदवारांचे परिचय पत्रक देऊन पाहिल्या पसंतीचे क़र. १ चे लिहून बहुमतांनी निवडून देण्याचे आव्हान केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत लाखनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, युवा मंडळी व भाजपा कार्यकर्ते आदी संपर्क अभियानात सहभागी होते.

Print Friendly, PDF & Email
Share