अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लाखनी यांची नगर कार्यकारिणी जाहिर

तुषार हर्षे / तालुका प्रतिनिधी

लाखनी २९: लाखनी येथे अभाविप लाखनी ची
नगरकार्यकारणी घोषित करण्यात आली त्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नितीनजी नवखरे अखीलेशजी भारतीय
मनोजजी साबळे हे उपस्थित होते यांचे हस्ते

यावेळी नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली असुन त्यांचे नाव व पद खालिल प्रमाणे

नगर मंत्री :- आदित्य बांते
नगर सहमंत्री :- पियूष डोरलीकर
नगर सहमंत्री :- दीगांबर कोसरे
कार्यालय मंत्री :- योगिता राखडे
कार्यालय सहमंत्री :- अंकित हटवार
प्रसिध्दी प्रमुख :- मोहित फंदे
प्रसिध्दी सह प्रमुख :- निखिल मेश्राम
कोष प्रमुख :- प्रज्वल मेहर
कोष सहप्रमुख :- प्रवीण भदाडे
महविद्यालय प्रमुख :- वैभव कुथे
महविद्यालय सहप्रमुख :- अभिषेक महाजन
विद्यार्थीनी प्रमुख :- हर्षदा बावनकुळे
विद्यार्थीनी सहप्रमुख :- प्रणाली रोकडे
सोशल मीडिया प्रमुख :- मंगेश कुथे
सदस्य :- अभिषेक गिऱ्हेपुंजे
दीक्षा रोहनकर
महेश डोकरिमारे
राजश्री मोटघरे
कुणाल वघाये
दिशांत गायधने
कृणाल वाघाये
तेजराम मोटघरे
वैभव सुर्यवंशी
चेतन रेहपाडे
धीरज टीचकुले

सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी चे अभिनंदन करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share