घोटाळा: देवरीच्या तीन मग्रारोहयो कर्मचाऱ्यांवर कारवाई, तत्काळ प्रभावाने सेवेतून कमी करण्याचे आदेश

◼️गोठा बांधकामात अफरातफर : तत्काळ प्रभावाने केले कामावरून कमी गोंदिया: देवरी पंचायत समिती अंतर्गत डवकी ग्राम पंचायतींतर्गत गोठ्यांचे बांधकाम झाले होते. त्या कामात सरपंच आणि...