जिल्हाधिकारी गोंदिया यांचा देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावांचा दौरा संपन्न

देवरी 23: तालुक्यातील अति दुर्गम भागातील चुंबळी नदी,घोगरा आणि करूझरी या गावांना स्वतंत्र्यानंतर 75 वा अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा रस्ते व पुलाचा निर्माण...