जिल्हाधिकारी गोंदिया यांचा देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावांचा दौरा संपन्न

देवरी 23: तालुक्यातील अति दुर्गम भागातील चुंबळी नदी,घोगरा आणि करूझरी या गावांना स्वतंत्र्यानंतर 75 वा अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा रस्ते व पुलाचा निर्माण आजपर्यंत झालेला नव्हता याकरिता आमदार सहसराम कोरोटे आमगावदेवरी विधानसभा क्षेत्र यांनी पुढाकार घेऊन नयना गुंडे जिल्हाधिकारी गोंदिया, यांच्या सह पाहणी केली सदर गावांना जोडणारा रस्ते आणि पूल तसेच शेतीची पाहणी केली याप्रसंगी अनमोल सागर उपविभागीय अधिकारी देवरी, विश्वा पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया,विकास राचेलवर प्रकल्प अधिकारी देवरी, जिल्हा नियोजन अधिकारी गोंदिया, बनकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक देवरी, यांच्या सह सर्व परिसरातून आलेले काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बंधू आणि गावकरी उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें