भाजप शिक्षक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी प्रकाश परीहार यांची नियुक्ती
प्रहार टाईम्स देवरी 03 : भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीची देवरी तालुका कार्यकारीनी गठीत करण्यात आली. याप्रसंगी भा.ज.पा.चे तालुकाध्यक्ष अनिल येरणे यांच्या अध्यक्षतेत व उल्हास...