चाळीस हजार घेताना मुख्याधिकारी जाळ्यात, कळमनुरीतील उमेश कोठीकरसह 3 पकडले
मुंबई- कळमनुरी येथील सिमेंट रस्त्याचे देयक काढण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांमार्फत ४० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या मुख्याधिकाऱ्यासह तिघांना हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (१५ जुलै) दुपारी रंगेहाथ...