ग्रामीण भागातील 1 ली ते 4थी आणि शहरी भागातील 1ली ते 7वीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार

मुंबई 25: करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता...

हे काय ! लस नाही तर दारु नाही, लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी नवी शक्कल

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण केवळ 64 टक्के इतके आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावल्याने आता जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. औरंगाबादमध्ये...

PM Kisan : 15 डिसेंबरला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येतील 2,000 रुपये

नवी दिल्ली – PM Kisan प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्त्याचे पैसे येणार आहेत. जे शेतकरी दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत...

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही : गृहमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच...

स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा | मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन; जिल्ह्यात 25 व 26 नोव्हेंबरला विशेष मोहीम

गोंदिया, दि.24 : आपल्या गावातील स्वच्छतेच्या स्थितीबाबतची माहिती मिळविण्यासाठी शासनाने एसएसजी 2021 हा अॅप प्रसारित केला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत विचारलेल्या पाच प्रश्नांचे उत्तर देवून आपणास...