खंडणी : पोलिस उपायुक्तांसह 2 पोलिस निरीक्षकांवर खंडणीचा गुन्हा

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील तीन पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून खबऱ्यांकडून 17 लाख रुपयांची खंडणी...

अवैध दारूविक्री बंद करण्याची महिलांनी मागितली ओवाळणी

प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक पोलिस ठाण्यात तालुक्यातील विविध गाव संघटनेतर्फे 'खाकी विथ राखी' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून...

लहान मुलांना कोरोना लस ऑक्टोबरपासून, NTAGI ची परवानगी

ZyCoV-D लशीचं नाव देशातील 12 ते 17 वर्षं वयोगटातील लहान मुलांना कोरोनाविरोधी लस ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे.  लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल टेक्निकल...

कोविड काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ : महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रहार टाईम्स वृत्तसंस्था / मुंबई : कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला...

गुन्हेगारीवर आळा घालण्याकरीता पोलीस-नागरिक संवाद आवश्यक- पोलीस निरीक्षक सिगंनजुडे

प्रहार टाईम्स देवरी 26: 'देशाच्या सीमेवर संरक्षण दलातील जवान, तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य अहोरात्र सुरू असते. ते चोवीस तास आपले कर्तव्य बजावतात. म्‍हणूनच सामान्य नागरिक...

कोविडचा धोका कमी झाल्यावर राज्यातील यात्रा, जत्रांना परवानगी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई 26: कोविड पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असल्याने हळूहळू राज्यातील...