गोंदियात केमिकल कंपनीला भीषण आग

गोंदिया◼️ शहरातील फुलचुर नाका परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली...

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार

सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील  पेटगाव-खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल )येथील ४ मे २०२४ ला सकाळी अंदाजे ८:३० वाजता तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या...

नागपूरात २.५ रिश्टर स्केलच्या भूकंप

नागपूर : नागपूरात २.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या  भूकंपाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी हा भूकंप झाला. पाच किलोमिटरच्या अंतराच्या खोलीपर्यंत...

गोंदियातील दोन क्रिकेट बुकींना अटक

गोंदिया: आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान नागरिकांकडून ऑनलाईन सट्टा घेणार्‍या दोघांना तिरोडा पोलिसांनी मुंडीकोटा येथून अटक केली. त्यांच्याकडून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सध्या आयपीएल क्रिकेट सामने...

रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना

गोंदिया: शहरातील जुना रेल्वे उड्डाणपूल मुदतबाह्य झाल्याने दोन वर्षापूर्वीच जमिनदोस्त करण्यात आला. यानंतर नविन पुलाच्या बांधकामाला प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र शासकीय दिरंगाईत काम रखडले. अखेर...

रानकुत्र्याच्या हल्ल्यात तेंदूपत्ता संकलन करणारी महिला ठार

सालेकसा : तालुक्यातील नांगटोला येथील काही महिला तेंदूपत्ता संकलनासाठी जंगल शिवारात गेल्या होत्या. दरम्यान १० ते १२ रानकुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला चढविला. यात जखमी झालेल्या...