फुटणा येथे अंगणवाडीच्या इमारतीचे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत भूमीपूजन
देवरी – तालुक्यातील फुटाणा येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अंगनवाडी चे भूमिपूजन सविताताई पुराम महिला बालकल्याण सभापती गोंदिया, उषाताई शहारे जी. प.सदस्य, ककोडी , सरपंच कमलेश नंदेश्वर यांच्या प्रमुख उपस्थतीत पार पडला.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने ग्राम. प.सदस्य विलास जनबंधू , महिला ग्राम प. सदस्य अंगनवाडी सेविका मेश्राम, मुख्याध्यापक बागडे सर , माजी सभापती भोयर गौतम , नानू नरेटी गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी चे बालगोपाल उपस्थित होते.