आता मोबाईल अॅपद्वारे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार

📌नवीन मसुद्याची फेर तपासणी केली जाणार

गोंदिया ■ राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित झाले आहे. या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि त्या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या मसुद्याची विविध फेर तपासणी केली जाणार आहे.

राज्य सरकारने फेर तपासणीसाठी ३४ जिल्हा परिषदांमधील मिळून १०२ जणांची तपासणी समिती स्थापन केली आहे. फेर तपासणी समितीत प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर दिला होता. शिक्षक, शिक्षण विभाग अधिकारी, संगणक प्रोग्रॅमर, वरिष्ठ लेखनिक डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अणि उपजिल्हाधिकारी आदी विविध पदावरील लोकांची निवड केली आहे.

राज्यसरकारने या आधी तब्बल ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला होता या आदेशानुसार ॲप्ससाठीच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या, सुगम व दुर्गम शाळांची नावे सर्व शिक्षकांची केल्या प्राथमिक माहिती आधार आणि पॅन क्रमांक पडताळणी करण्याचे सांगितले आहे.

राज्य सरकारने मोबाईल अॅप्सद्वारे जाणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी एक शिक्षक या समितीत प्रत्येक जिल्हा परिषदेतून पदावरील व्यक्तींचा समावेश केला कार्ड क्रमांकाची पुन्हा पडताळणी एक मोबाईल नंबर अनिवार्य केला दिदसणार आहे. त्यामुळे बदली ही सरासरी तीन सदस्यांचा समावेश केला आहे. याआधी या मसुद्यात सरकारने करण्याचे सांगण्यात आले होते. तसेच आहे. तर काही शिक्षकांचे मोबाईल प्रक्रिया पारदर्शक होणार आहे.

बदल्यांचे जुने धोरण रद्द

राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बददल्यांचे जुने धोरण रद्द केले आहे. नवीन बदली धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हे अॅप विकसित केले आहे. हे अॅप्स मोबाईल आणि संगणक दोन्ही ठिकाणी वापरता येणार असून त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाईन बदली आदेश मिळणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अॅपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षकाच्या बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने राज्य सरकारला ही शिफासस स्विकारली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share