UPSC अंतर्गत कार चालक, कुक तसेच इतर विविध पदांच्या 82 रिक्त जागांसाठी भरती; त्वरित अर्ज करा

मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, सहायक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ व्याख्याता, उपविभागीय अभियंता” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा तसेच “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, व्याख्याता, सहायक संचालक” 11 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, व्याख्याता, सहायक संचालक
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज शुल्क – 25/- रु
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/sFhpNgy
  • पदाचे नाव – सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, सहायक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ व्याख्याता, उपविभागीय अभियंता
  • पद संख्या – 67 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज शुल्क – 25/- रु
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
  •  PDF जाहिरात – https://cutt.ly/EGiP2lG

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “कर्मचारी कार चालक, हलवाई सह कुक” पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

  • पदाचे नाव – कर्मचारी कार चालक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/9FN1ZPd
  • पदाचे नाव – हलवाई सह कुक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज करण्याचा पत्ता – श्री अमित घोसाळ, अवर सचिव (प्रशासन), खोली क्रमांक 22, अॅनेक्सी बिल्डिंग, केंद्रीय लोकसेवा आयोग, ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/1SSYR1v
  • Short Notice – https://cutt.ly/DSkdybD
  • उमेदवारांनी http://www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Print Friendly, PDF & Email
Share