नगरपंचायत देवरी मध्ये एकूण 68.70% मतदान, सर्वाधिक मतदान प्रभाग क्र.11 मध्ये

◾️देवरीत महिला मतदानात अव्वल 3938 महिलांनी बजावला मतदानाचा अधिकार तर पुरुषांनी केले 3712 मतदान

देवरी 21: ( डॉ सुजित टेटे ) आज झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या प्रभागांनुसार मतदानाचे आकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नुकतेच जाहीर केले असून देवरी नगरपंचायतीमध्ये प्रभागांनुसार मतदानाची माहिती खालील प्रमाणे आहे.

यामध्ये सर्वाधिक मतदान प्रभाग क्र 11 मध्ये 75.72% झाला असून सर्वात कमी मतदान प्रभाग क्र 4 मध्ये 64.26 % इतके झालेले आहे.

प्रभाग क्रमांक -1 (7:30 ते 3:00)
पुरुष -259
महिला-262
एकूण मतदान -531/824
टक्केवारी-64.44%

प्रभाग क्रमांक -2 (7:30 ते 3:00)
पुरुष -202
महिला-201
एकूण मतदान -403/587
टक्केवारी-68.65%

प्रभाग क्रमांक -4 (7:30 ते 3:00)
पुरुष -239
महिला-268
एकूण मतदान -507/789
टक्केवारी-64:26%

प्रभाग क्रमांक -5 (7:30 ते 3:00)
पुरुष -255
महिला-332
एकूण मतदान -587/843
टक्केवारी-69:63%

प्रभाग क्रमांक -6 (7:30 ते 3:00)
पुरुष -196
महिला-190
एकूण मतदान -386/593
टक्केवारी-65:09%

प्रभाग क्रमांक -7 (7:30 ते 3:00)
पुरुष -231
महिला-240
एकूण मतदान -471/630
टक्केवारी-74:76%

प्रभाग क्रमांक -8 (7:30 ते 3:00)
पुरुष -308
महिला-338
एकूण मतदान -646/884
टक्केवारी-73:08%

प्रभाग क्रमांक -9 (7:30 ते 3:00)
पुरुष -271
महिला-248
एकूण मतदान – 519/746
टक्केवारी-69:59%

प्रभाग क्रमांक -10 (7:30 ते 3:00)
पुरुष -203
महिला-215
एकूण मतदान -418/623
टक्केवारी-67:09%

प्रभाग क्रमांक -11 (7:30 ते 3:00)
पुरुष -228
महिला-246
एकूण मतदान -474/626
टक्केवारी-75:72%

प्रभाग क्रमांक -12 (7:30 ते 3:00)
पुरुष -298
महिला-277
एकूण मतदान -575/849
टक्केवारी-67:73%

प्रभाग क्रमांक -13 (7:30 ते 3:00)
पुरुष -306
महिला-304
एकूण मतदान -610/880
टक्केवारी-69:32%

प्रभाग क्रमांक -15 (7:30 ते 3:00)
पुरुष -233
महिला-280
एकूण मतदान -513/706
टक्केवारी-72:66%

प्रभाग क्रमांक -16 (7:30 ते 3:00)
पुरुष -236
महिला-258
एकूण मतदान -494/852
टक्केवारी-57:98%

प्रभाग क्रमांक -17 (7:30 ते 3:00)
पुरुष -247
महिला-269
एकूण मतदान -516/703
टक्केवारी-73:40%

एकंदरीत मतदान :

एकूण पुरुष : 3712

एकूण महिला : 3938

एकूण मतदान : 7650/11135

टक्केवारी : 68.70%

Print Friendly, PDF & Email
Share