ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

गोंदिया 5: ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. आरटी-पीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांवर भर देण्यात यावा. बाधित रुग्णांची टेस्ट रिपोर्ट 24 तासात येईल असे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

Share